Mahatma Gandhi : Jivan Ani Karyakal | महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ

Mahatma Gandhi : Jivan Ani Karyakal | महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ
हे पुस्तक वाचताना वाचकांना एक गोष्ट लक्षात येईल ,गांधीजींच्या व्यक्तिवैशिष्टयांचे स्मरण ठेऊन हे चरित्र वाचले म्हणजे गांधीजींचे एक सलग चित्र उभे राहते आणि त्यांचे जीवन आणि कार्यकाळ अधिक सुस्पष्ट होतो. लुई फिशर हे गांधीजींचे अनुयायी नव्हेत ; पण ज्या काळात गांधीजी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करीत होते त्याच काळात ते पत्रकार म्हणून जगाच्या वेगवेगळ्या भागात राहण्याची,जागतिक घडामोडींचा अभ्यास करण्याची, सामान्य माणसांची मते जाणण्याची,वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली या सर्व विविध अनुभवांमुळे या चरित्र लेखनात आलेली एकप्रकारची तटस्थता ही वाचकांना एक वेगळा विचार आणि वाचनानुभव देऊन जाईल.