Mahatma Jyotirao Phule | महात्मा जोतीराव फुले
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Mahatma Jyotirao Phule | महात्मा जोतीराव फुले
About The Book
Book Details
Book Reviews
‘महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक’ या चरित्रग्रंथात धनंजय कीर यांनी एक माणुसकीने ओथंबलेला महात्मा सजीव साकार केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाचे विस्तृत आणि यथातथ्य दर्शन कीरांनी घडवले आहे. अवीट गोडीच हा ग्रंथ सर्वांगसुंदर आणि संग्राह्य आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील समाजक्रांतीचे दर्शन घडवणारा हा अमोलिक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नि स्फूर्तिदायक आहे. या महापुरुषाचे हे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल.