Maher |माहेर
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Maher |माहेर
About The Book
Book Details
Book Reviews
पडायला आलेलं आपलं माहेरचं घर विकून आईला घेऊन जायला आलेल्या लेकी त्यादिवशी रात्री माहेरच्या त्या जुन्या कौलारू घरात आपलं संपूर्ण बालपण आठवतात. त्या घरातल्या कोपर्या कोपऱ्यातल्या आठवणी त्यांच्या मनःपटलावरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकून जातात. वडिलांनंतर आईनं खंबीर पणे आपल्याला कसं वाढवलं, शिकवलं हे दोघींना आठवतं आणि माहेर न विकण्याचा त्या निर्णय घेतात.