Mahtama Gandhinchi Vicharsrushti : Kahi Alkshit Pailu | महात्मा गांधींची विचारसृष्टी : काही अलक्षित पैलू

Yahswant Sumant | यशवंत सुमंत
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Mahtama Gandhinchi Vicharsrushti : Kahi Alkshit Pailu ( महात्मा गांधींची विचारसृष्टी : काही अलक्षित पैलू ) by Yahswant Sumant ( यशवंत सुमंत )

Mahtama Gandhinchi Vicharsrushti : Kahi Alkshit Pailu | महात्मा गांधींची विचारसृष्टी : काही अलक्षित पैलू

About The Book
Book Details
Book Reviews

काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधीना जातिव्यवस्था समर्थक / मनुवादी म्हणत भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच शत्रू क्रमांक एक मानले. परिणामी, गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधीजींच्या विचारातील अनेक महत्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलुंचा आजच्या दृष्टिकोनातून केलेला साधक - बाधक विचार या पुस्तकात आहे

ISBN: 978-9-38-627333-8
Author Name: Yahswant Sumant | यशवंत सुमंत
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 136
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products