Majal...Darmajal... | मजल...दरमजल...
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Majal...Darmajal... | मजल...दरमजल...
About The Book
Book Details
Book Reviews
अपारंपारिक पद्धतीनं सर्जनावर आपली धारदार दृष्टी रोवून सातत्यानं प्रयत्नशील राहत किरण बेदींनी कळत-नकळत जोजफ बोएज यांच्या गृहीताला प्रत्यक्षात अर्थपूर्ण रूप दिलं. निराशा, औदासीन्य आणि विषाद यांनी पोखरल्यामुळं मनातून विध्वस्त झालेल्या तिहारमधील कैद्यांमध्ये चैतन्याचे स्फुलिंग पेटवणार्या डॉ. किरण बेदींचं हे अनुभवकथन त्यांच्या ‘आय डेअर’ आणि ‘इट्स ऑल्वेज् पॉसिबल’ या त्यांच्यासंबंधीच्या आधीच्या पुस्तकांप्रमाणेच वाचकांना विचारप्रवर्तक वाटेल.