Majedar Origami | मजेदार ओरिगामी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Majedar Origami | मजेदार ओरिगामी
About The Book
Book Details
Book Reviews
ओरिगामी' म्हणजे कागदाला घड्या, जपानहून वहात आलेली आणि जगभर पसरलेली ही कला. मी गेली तीस वर्षे या कलेत डुंबत आहे. ही कला आपण कोणीही शिकू शकतो. पुस्तकातलया नुसत्या आकृत्यांवरून घड्या घालत गेलात, की तुमच्या हातात येतेच ती कलाकृती. मग काय? हव्या तितक्या वेळा ती करू शकता. केलेलया वस्तू, खेळणी, कलाकृती इतरांना वाटू शकता. इतकी माणसं जोडू शकाल या कलेमुळे, की जीवन भरभरून जगू आपण.मग करायची ना सुरुवात? घाबरू नका, अगदी सोप्पी कला आहे.