Makrand Sathe Nivadak Nibandh-1 Rangbhumi aani Sahitya |मकरंद साठे निवडक निबंध १ रंगभूमी आणि साहित्य

Other | इतर
Regular price Rs. 300.00
Sale price Rs. 300.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Makrand Sathe Nivadak Nibandh-1 Rangbhumi aani Sahitya ( मकरंद साठे निवडक निबंध १ रंगभूमी आणि साहित्य by Other ( इतर )

Makrand Sathe Nivadak Nibandh-1 Rangbhumi aani Sahitya |मकरंद साठे निवडक निबंध १ रंगभूमी आणि साहित्य

About The Book
Book Details
Book Reviews

आजच्या चर्चा विश्वात नेहमी सत्तर ऐशींच्या दशकातील वा आणि नवोदोत्तरी नाटके वा साहित्य असे उल्लेख येतात. त्यावर साधक बाधक चर्चा एका मर्यादित परिघात होत असते.पण या कालावधीची बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिप्रेक्षातून मीमांसा करणारे लेखन क्वचितच आढळते. मकरंद साठे यांच्या या पुस्तकामुळे ही उणीव अंशत: भरुन येण्यास मदत होणार आहे.

ISBN: 978-9-38-766709-9
Author Name: Other | इतर
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 260
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products