Mala |Na) Kalalele Baba | मला |न) कळलेले बाबा
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price
Mala |Na) Kalalele Baba | मला |न) कळलेले बाबा
About The Book
Book Details
' मी व बाबा चोवीस तास सहवासात असे. निदान हजार दिवस तरी असतील. तरीही मला बाबा दोन टक्केही समजले नाहीत. बाबा कसे होते, याचा प्रत्येक वेळी वेगळा भास होत होता.' लेखक विलास मनोहर यांनी बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्व किती सखोल होते हे सांगताना केलेले हे वक्तव्य. या लोभस आणि तितकेच अवघड व्यक्तिमत्वाचा शोध लेखक या पुस्तकात घेतो.