Mala Prabhavit Karun Gelela Cinema |मला प्रभावित करून गेलेला सिनेमा
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Mala Prabhavit Karun Gelela Cinema |मला प्रभावित करून गेलेला सिनेमा
Product description
Book Details
मला प्रभावित करून गेलेला सिनेमा' या पुस्तकात चार विभागात सिनेमातले लोक ,सिनेमाचे समीक्षक,साहित्यातील लोक,आणि संकीर्ण अशा विषयांचा वेध घेतला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या आयुष्यावर किंवा जडणघडणीवर, आकलनावर किंवा भावनिक - वैचारिक प्रक्रियेवर, दृष्टीकोनावर किंवा कलाविषयक जाणिवांवर प्रभाव टाकून गेलेल्या एका सिनेमावर येथे लिहिले आहे.