Mala Uttar Havay ! : Padarthvidnyan | मला उत्तर हवंय ! : पदार्थविज्ञान

Mohan Apte | मोहन आपटे
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Mala Uttar Havay ! : Padarthvidnyan ( मला उत्तर हवंय ! : पदार्थविज्ञान ) by Mohan Apte ( मोहन आपटे )

Mala Uttar Havay ! : Padarthvidnyan | मला उत्तर हवंय ! : पदार्थविज्ञान

About The Book
Book Details
Book Reviews

पिंडी ते ब्रह्मांडी! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व.अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं – पदार्थविज्ञान !तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत.अचूक गणितातून शोधलेली मोजमापं.प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान…

ISBN: 978-8-17-434744-2
Author Name: Mohan Apte | मोहन आपटे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 238
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products