Malawani Mulakhatil Itihasache Paharekari | मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Malawani Mulakhatil Itihasache Paharekari | मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी
About The Book
Book Details
Book Reviews
मूळचा इतिहासाचा पिंड आणि इतिहास समजून घेण्यासाठी केलेली डोळस भटकंती यांतून लेखक संदीप भानुदास तापकीर लिखित आकाराला आलेले ‘मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले’ हे पुस्तक होय. मालवणी मुलखातील निसर्गाविष्कार, विस्तीर्ण पुळणीचे समुद्रकिनारे, भाषासौंदर्य असलेला हा मालवण प्रांत आपल्या अंगाखांद्यावर गडकोटांचे वैभव समृद्धपणे जोपासतो आहे. या जिल्ह्यातील ३० किल्ल्यांची ही शब्दफेरी आपल्याला केवळ त्या वास्तूंची नजरभेट घडवत नाही, तर ज्वलंत इतिहासाची मशालदेखील आपल्या मनात पेटवते.