Mamacha Vada | मामाचा वाडा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Mamacha Vada | मामाचा वाडा
About The Book
Book Details
चारुता सागर यांची कथा, शहरी संपर्कापासून अत्यंत दूर अशा खेड्यापाड्यांत राहणार्या व्यक्तींमधल्या नात्यागोत्यांच्या संबंधांचे, या संबंधांमुळे निर्माण होणार्या ताणतणावांचे चित्रण करताना त्यांच्या मनाचा आणि मनातल्या गुंतागुंतींचा शोध घेते.याच खेड्यापाड्यांत राहणार्या स्त्रियांच्या ओटीत येऊन पडणारी नाना प्रकारची दु:खे चितारताना तर ही कथा अधिकच कलात्मक पातळीवर जाते.ग्रामीण कथासाहित्यात स्वत:ची मुद्रा उमटवणार्या श्री. चारुता सागर यांचा, नागीण नंतरच्या निवडक कथांचा हा नवा संग्रह.