Man Chahe Geet |मन चाहे गीत
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Man Chahe Geet |मन चाहे गीत
Product description
Book Details
मोहमयी दुनियेतल्या अनवट कोपर्यांच्या कथा.सिनेमाच जग तस चकचकीत. सतत प्रकाशमान. पण त्या जगात काही कोपरे असेही असतात ज्यांच्याकडे लक्ष दिल की दिसू लागते एक नवीन दुनिया ! त्यातले निवडक कोपरे उजळून टाकणार्या खुसखुशीत कथांचा हा संग्रह.