Man Eaters And Memories | मॅन इटर्स अॅन्ड मेमरीज

Man Eaters And Memories | मॅन इटर्स अॅन्ड मेमरीज
स्तुत ग्रंथात पाच कथा नरभक्षक शिकारीविषयी आहेत. त्यापैकी शेवटची कथा चौकुरीच्या नरभक्षक बिबळ्याची आहे. यातील सर्व घटना या सत्यघटना आहेत आणि त्या वाचताना वाचकाला रोमांचक अनुभव येतो. वनाधिकारी असणाऱ्या जे. इ. कॅरिंग्टन यांनी या ग्रंथात 'वाघ नरभक्षक का बनतो? याची करणं दिली आहेत,तसेच अनेक आश्चर्य निर्माण करणाऱ्या गोष्टी नमूद केल्या आहेत दूध पिणारी धामण,जोडीदाराच्या मृत्यूनं धिप्पाड शक्तिशाली बैलाचा मृत्यू ,हत्ती पकडण्यासाठी पूर्वी वापरले जाणारे 'खेड' हे तंत्र अशा अनेक रॊमांचं ,कुतूहल, आश्चर्य, धाडस, उत्कंठा अशा अनेक धाग्यांनी निर्माण झालेले हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे,मराठी वाचकांसाठी हा अनुवाद केला आहे लालू दुर्वे यांनी.