Manachya Madhyaratri | मनाच्या मध्यरात्री
Regular price
Rs. 149.00
Sale price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
Unit price

Manachya Madhyaratri | मनाच्या मध्यरात्री
About The Book
Book Details
Book Reviews
दिवस आणि रात्र ! जगणाच्या दोन भावावस्था -! व्यवहारात वावरणाऱ्या माणसाच्या मनाच्या तळघरात दडलेली असते एक गूढ मध्यरात्र ! विविध प्रकारच्या आयुष्यांच्या मनाच्या मध्यरात्री हुंकारणारे हे चेहरे .. कधी गूढ .. कधी गहिरे ... ! मनाचे पापुद्रे उलगडत निखाऱ्यालाच भिडणाऱ्या ह्या कथा !