Manasa Jodawi Kashi ? | माणसं जोडावी कशी ?
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price
Manasa Jodawi Kashi ? | माणसं जोडावी कशी ?
About The Book
Book Details
नाती टिकविण्यासाठी आपली चूक मान्य करणं, समोरच्याचं मत विचारात घेणं, आपलेपणा जोपासणं आवश्यक असतं. आयुष्याची मैफल रंगते ती माणसांच्या, नात्यांच्या साथीनंच. त्यामुळे हे पुस्तक वाचून माणसं जोडण्याची कला प्रत्येकालाच अवगत झाली नाही तरी त्यासाठी प्रयत्न करण्याची दिशा नक्कीच मिळेल.