Manashri | मनश्री
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Manashri | मनश्री
About The Book
Book Details
Book Reviews
मनश्रीचा जन्म झाला, तोच मुळी भयानक अवस्थेत. मरता-मरता ती जेमतेम जगली आणि तिथून सुरू झाला एका दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रवास. तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वात मोठं होतं- दृष्टिहीनता ! परंतु न डगमगता आई-वडील-बहिणीच्या साथीनं मनश्रीनं आयुष्यात आणि त्यातही संगीतक्षेत्रात पावलं टाकायला सुरुवात केली.दहावीमध्ये मोठं यश मिळवून आज मनश्री नव्या टप्प्यावर उभी आहे.डोळसांनीही प्रेरणा घ्यावी असा हा तिचा प्रवास...