Manatali Manasa | मनातली माणसं
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Manatali Manasa | मनातली माणसं
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणी कायम आपल्या मनात ताज्या असतात. त्यात आई-वडील, कुटुंबीय शिक्षक, स्नेही, मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असतो. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या जवळच्या माणसांच्या आठवणी 'मनातली माणसं' मध्ये शब्दबध्द केल्या आहेत