Mandal Ayog | मंडल आयोग
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Mandal Ayog | मंडल आयोग
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक वाचल्यावरच कळेल, की मंडल आयोगाच्या आतापर्यंत केवळ दोनच शिफारसी लागू झाल्या आहेत. ३८ शिफारसी लागू झालेल्या नाहीत. त्या ३८ शिफारसी कोणत्या हे आपल्याला माहीत असायला हवं. ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण आणि खासगी क्षेत्रात आरक्षणाची शिफारस मंडल आयोगानं केली होती. मात्र ती कधी लागू करण्यात आली नाही. मंडल आयोगानं सांगितलं होतं, की भारतात जातनिहाय जनगणना व्हायला हवी. जेणेकरून धोरणांना आकडेवारी आणि वस्तुस्थिती यांचा आधार मिळू शकेल.देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत आवश्यक असे हे पुस्तक आहे.