Mandela | मंडेला

Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Mandela ( मंडेला ) by Dr. Sadanand Borse ( डॉ. सदानंद बोरसे )

Mandela | मंडेला

About The Book
Book Details
Book Reviews

नेल्सन मंडेला' म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट.नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र.

ISBN: 978-8-17-434629-2
Author Name: Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 159
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products