Maner Manusher Indrajal | मनेर मानुषेर इंद्रजाल...
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Maner Manusher Indrajal | मनेर मानुषेर इंद्रजाल...
About The Book
Book Details
Book Reviews
संतोष शिंत्रे यांचा हा कथासंग्रहामध्ये सहा दीर्घकथा समाविष्ट आहेत. शिंत्रे यांच्या बऱ्याच कथांमधून निसर्ग आणि पर्यावरणाचे काही प्रश्न डोकावतात. पर्यावरणाच्या ज्वलंत प्रश्नांमध्ये असलेली आर्थिक राजकीय सामाजिक गुंतागुंत जमेल त्या मार्गाने लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी या कथा लिहिल्या आहेत. या कथांचा कल्पनारम्य शेवट करण्यामागचा त्यांचा हेतू सदर प्रश्नांची विधायक व सकारात्मक सोडवणूक होऊ शकते हे दाखवण्यासाठी आहे. कथेमध्ये वाचनीयता असावी यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.