Mangangechya Kathavar | मनगंगेच्या काठावर
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Mangangechya Kathavar | मनगंगेच्या काठावर
About The Book
Book Details
Book Reviews
ही आहे एका कर्तबगार पत्रकार स्त्रीची खरीखुरी जीवनकथा. सबिता गोस्वामी यांची आत्मकथा,दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पती, पदरात दोन छोटया मुली,दुरावलेलं माहेर अन् दुखावणारं सासर.सबिता गोस्वामींनी केलेलं लिखाण म्हणजे आसामची चार दशकांची बखरच.समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा.