Mangangechya Kathavarti | मनगंगेच्या काठावरती
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Mangangechya Kathavarti | मनगंगेच्या काठावरती
About The Book
Book Details
Book Reviews
मन:शक्ती ही तर प्रत्येकापाशी असतेच. फक्त तिचा शास्त्रशुद्ध वापर कसा करायचा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याबद्दलही आता विविध क्षेत्रात खूप संशोधन झाले आहे. म्हणून मनाशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीची आपण निदान ओळख तरी करून घ्यायला हवी.आणि म्हणूनच ही मनगंगेची सफर वाचकांना नक्की आवडेल .