Manikravanchi Charitrakatha | माणिकरावांची चरित्रकथा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Manikravanchi Charitrakatha | माणिकरावांची चरित्रकथा
About The Book
Book Details
Book Reviews
गजानन यशवंत माणिक. ह्या मल्लविद्याविशारदाला बडोदेकर संस्थानिकांनी सांभाळलं. माणिकनं संस्थानात ऐतिहासिक शस्त्रागार निर्माण केलं. गुरू जुम्मादादांच्या स्मरणार्थ ‘जुम्मादादा व्यायाम मंदिर’ स्थापन करून ते भरभराटीला आणलं.‘प्रतापशस्त्रागार’ हा त्या क्षेत्रातला पहिला ग्रंथ रचला. ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ’ कार्यरत केलं. कुस्तीगीर तयार केले. मलखांबपथकं उभारली. गायकवाडीला ललामभूत झालेलं हे लखलखतं ‘माणिक’, म्हणजेच लो.टिळकांनी गौरविलेले ‘प्रोफेसर माणिकराव.’ त्यांचा हा शैलीसंपन्न परिचय मराठीत प्रथमच…