Manjarfun | मांजरफन
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Manjarfun | मांजरफन
About The Book
Book Details
Book Reviews
ललित आणि विनोदी लेखांचा संग्रह असं या पुस्तकाचं ढोबळ स्वरूप आहे. यातल्या लेखांच्या विषयांचं वैविध्य आणि त्या त्या विषयाला अनुसरून असलेली चुरचुरीत किंवा गंभीर लेखनशैली वाचकाला कधी हसवणारी तर कधी त्याचे डोळे भरून आणणारी आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट म्हणजे देशी-विदेशी अनुभवांचा मिश्र गंध.