Manobhave Deshdarshan : Arunachal Pradesh | मनोभावे देशदर्शन : अरुणाचल प्रदेश
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Manobhave Deshdarshan : Arunachal Pradesh | मनोभावे देशदर्शन : अरुणाचल प्रदेश
About The Book
Book Details
Book Reviews
अरुणाचल प्रदेश... म्हणजे आपणा भारतीयांच्या दृष्टीने उगवत्या सूर्याचा प्रदेश.निसर्गसौंदर्याने नटलेल्या पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या सीमावर्ती राज्याचा हौशी पर्यटकांना करून दिलेला मार्गदर्शक परिचय.