Manogati | मनोगती
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Manogati | मनोगती
About The Book
Book Details
मनोगती' म्हणजे मनोगतामध्ये, आत जाऊन घेतलेला वेध !विकाराकडून विकासाकडे नेणारा आधुनिक मानसशास्त्र,प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान,तसेच महाराष्ट्राचा भागवतधर्म ह्यांचा समन्वय साधणारा वैयक्तिक आणि सामाजिक मनोस्वास्थ्याचा उपयुक्त आलेख.अनुभवी मनोविकासतज्ज्ञाच्या अनुभवांचे आणि प्रत्यक्ष संवादसत्रांचे प्रभावी रेखाटन म्हणजे मनोगती.