Manooche Aranya | मनूचे अरण्य
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Manooche Aranya | मनूचे अरण्य
About The Book
Book Details
`मनू’ हे नाव आहे पेरु देशाच्या दक्षिणेला उगम पावणार्या अन नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणार्या एका नदीचे. अॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने सर्वांत समृद्ध अशी जागा.या अॅमेझॉनच्या खोर्यात एका निसर्गप्रेमीने मनोसोक्त केलेली ही जंगलभटकंती... आणि त्या भटकंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन छायाचित्रांमधून 'मनूचे अरण्य' वाचकांच्या भेटीला आलेले आहे.