Manovedhas | मनोवेधस
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Manovedhas | मनोवेधस
About The Book
Book Details
उगमापाशी नदीची बारीकशी धार असते. कधी क्धी थेंबाथेंबाने नदीचा उगम होतो, पण जसा प्रवाह पुढे जायला लागतो, वाहता होतो तसा त्याला एक नाद, एक गती आणि निश्चित असा प्रवास प्राप्त होतो. न्दी वेगाने पुढे जाताना वाटेतले प्रदेश, प्रांत,परगणे सुजल,सुफल सुपीक करत जाते. अनेक ओढे, प्रवाह या नदीच्या प्रवाहात सामील होतात, आणि असा संपन्न प्रवास करत नदी अथांग सागराशी एकरुप होते. आदर्श कथा अशीच असते. तिचा प्रवास संपतो पण प्रवाह थांबत नाही. जशी मनोवेधसची सप्तरंगी कथा.