Manovikas Eka Prayogachi Kahani | मनोविकास एका प्रयोगाची कहाणी

Manovikas Eka Prayogachi Kahani | मनोविकास एका प्रयोगाची कहाणी
'मनोविकास - एका प्रयोगाची कहाणी' हे पुस्तक कोणासाठी? हे पुस्तक कोणाकोणासाठी? जगण्याबद्दलचं कुतुहल जपणार्या प्रत्येक मनासाठी.स्वत:पलिकडचं जग बघणार्या प्रत्येक डोळ्यासाठी.माणसातल्या माणसावर विसंबणार्या प्रत्येक कृतीसाठी.अजूनही माणसं एकत्र येऊन गोवर्धन नाही पण टेकडी तरी उचलू शकतात ...असा विश्वास जपणार्यांसाठी.टेकडी उचलायची इच्छा धरणार्या सगळ्या -सगळ्यांसाठी.मानसशास्त्रातली कला शिकणार्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ...कलेतला सामाजिक अर्थ शोधणार्या सर्व कलाकारांसाठी.माणसांबरोबर संवाद साधणार्या प्रत्येक माणसासाठी स्वत:बरोबर वाद घालणार्या तुम्हा आम्हा सर्वांसाठी.