Mansicha Shilpkar To... |मानसीचा शिल्पकार तो...

Parag Ghonge | पराग घोंगे
Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Mansicha Shilpkar To... ( मानसीचा शिल्पकार तो... by Parag Ghonge ( पराग घोंगे )

Mansicha Shilpkar To... |मानसीचा शिल्पकार तो...

Product description
Book Details

कला आणि कला-व्यवहार यांच्यातील सनातन संघर्षाचे चित्रण करणारे हे गंभीर नाटक आहे. एक आंतराष्ट्रीय ख्यातीचा शिल्पकार हा संघर्ष कसा हाताळतो आणि कलाव्यवहाराला कलेपासून कसे पृथक करतो याचे चित्रण प्रस्तुत नाटकातून घडते.. कलावंत आपल्या कलेतून प्रत्यक्ष ईश्वराला जन्म देणारा निर्माता असतो हे भान कलावंताच्या ठायी कधीतरीच प्रकट होते,हे नाटक त्या कलावंताच्या आत्मभानाचे नाटक आहे.

ISBN: 978-9-38-704273-5
Author Name:
Parag Ghonge | पराग घोंगे
Publisher:
Vijay Prakashan | विजय प्रकाशन
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
72
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters : 2

Female Characters : 2

Recently Viewed Products