Manto Hajir Ho! | मंटो हाजिर हो!
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price
Manto Hajir Ho! | मंटो हाजिर हो!
About The Book
Book Details
मंटोच्या अनेक कथांवर खटले भरल्यामुळे त्यांच्या साहित्याबद्दल गैरसमज फार पसरले. ते दूर व्हावेत म्हणूनं मंटोच्या ज्या कथांवर खटले झाले त्या कथा आणि त्या कथांवरील खटल्यासंबंधीची हकिगत इथे दिली आहे. खटल्यांमध्ये मंटोने आपली बाजू प्रभावीपणाने मांडली आहे. ती बाजू प्रथमच मराठी वाचकांसमोर आली आहे.