Mantravegala | मंत्रावेगळा
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Mantravegala | मंत्रावेगळा
About The Book
Book Details
Book Reviews
दीडशे वर्षं दिमाखानं उभं असलेलं मराठी राज्य लयास गेलं तेव्हा गादीवर होता शेवटचा बाजीराव पेशवा. पळपुटा, नादान, राज्य बुडवा ही त्याला आजवर लावण्यात येणारी शेलकी विशेषणं. अशा या पेशव्याला आपल्या पराक्रमी पूर्वजांनी उभं केलेलं राज्य लयास जात असतांना काय वाटलं असेल याचा मागोवा घेत असताना एका वेगळ्याच बाजीरावाचं दर्शन इनामदारांनी या वादग्रस्त कादंबरीत केलेलं आहे. कारस्थानांचे डोंगर उभे करणारा, अखेरीस स्वत: युद्धाला उभा राहणारा पण कालचक्राला थोपवून धरण्यात निष्प्रभ होणारा, 'मंत्रावेगळा' होणारा असा बाजीराव इनामदारांनी आविष्कृत केलेला आहे.