Manus | माणूस

Manohar Talhar | मनोहर तल्हार
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Manus ( माणूस ) by Manohar Talhar ( मनोहर तल्हार )

Manus | माणूस

About The Book
Book Details
Book Reviews

सामाजिक वास्तवातून माणसाच्या वाट्याला येणारी परात्मता (एलिअनेशन) आणि त्याची निसर्गदत्त मानवीयता यांच्यातील संघर्षाचे करुण-भीषण नाट्य या कादंबरीत चितारले जाते. मनोहर तल्हार'माणूस 'मध्ये सामाजिक-आर्थिक नियतत्ववादाचे (सोशिओ-इकॉनॉमिक डिटर्मिनिझम) कलात्मक चित्रण करतात. आत्मकरुणा, भावुकता, अथवा प्रचारकी संकेतिकता ह्या दोषांना कुठेही बळी न पडता एका श्रेष्ठ सामाजिक कादंबरीचे लेखन केले जाते. टॉलस्टॉय, चेकोव्ह, तुर्गेनेव, डोस्टोवस्की किंवा गोर्की यांच्या पंक्तीत शोभून दिसावी एवढ्या तोलाची ही कादंबरी. थोर रशियन कलावंतांप्रमाणेच तटस्थपणे, अलिप्तपणे, दयाबुद्धीच्या आहारी कुठेही न जाता, आणि तरीही अतीव सहानुभूतीने रंगविलेले माणूस मधील नागर श्रमजीवी समाजाचे चित्रण आपल्याला हादरवून टाकते; अस्वस्थ करून सोडते. आपल्या कलात्मक जाणिवांबरोबरच सामाजिक जाणिवांचे क्षितीज फार मोठ्या प्रमाणात विस्तारले जाते.

ISBN: -
Author Name: Manohar Talhar | मनोहर तल्हार
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 411
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products