Manusmruti : Kahi Vichar | मनुस्मृती : काही विचार
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Manusmruti : Kahi Vichar | मनुस्मृती : काही विचार
About The Book
Book Details
Book Reviews
मनुस्मृती हा हिंदू धर्मविषयक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला असून, पुरुष केंद्रित असल्याने तो वादग्रस्तही आहे. ज्येष्ठ लेखक, संशोधक नरहर कुरुंदकर यांनी या ग्रंथाचा ऊहापोह त्यांच्या भाषणांमधून केला आहे.ही तीन भाषणे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली आहेत.