Manvantar | मन्वंतर
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Manvantar | मन्वंतर
About The Book
Book Details
Book Reviews
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय, पण त्याचवेळी आजच्या तंत्र-विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधीत्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं, अगदी झपाटून विज्ञानकथांचं लेखन करतानाही दिसताहेत. त्यांच्या कथांमधून मग कधी, तंत्रशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं मानवी जगणं डोकावतं, तर कधी दृश्य जगापल्याडच्या अव्यक्त दूनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अशाच काही युवा कथांचा हा बहारदार संग्रह.