Manyanchi Mal | मण्यांची माळ
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Manyanchi Mal | मण्यांची माळ
About The Book
Book Details
Book Reviews
सुनीता देशपांडे यांचा 'मण्यांची माळ'हा दुसरा ललित लेखसंग्रह आहे. 'सोयरे सकळ' या त्यांच्या पहिल्या ललित लेखसंग्रहातील 'साखळी' या लेखाशी या संग्रहाचे सर्वार्थाने नाते जुळले आहे.या संग्रहातील काही लेख आठवणीवर आधारित आहेत, तर काही लेख मुक्त चिंतनपर आहेत. या पुस्तकातील आठवणी आणि चिंतनामागे एकटेपणाचे उत्कट अनुभव घेणारे लेखिकेचे मन आहे हे जाणवते. पुस्तक वाचून संपल्यावरही एकटेपणाच्या अनेक छटा वाचकांच्या मनात रेंगाळतात.