Maratha Kalkhandatil Nagarvikas | मराठा कालखंडातील नगरविकास
Regular price
Rs. 473.00
Sale price
Rs. 473.00
Regular price
Rs. 525.00
Unit price

Maratha Kalkhandatil Nagarvikas | मराठा कालखंडातील नगरविकास
About The Book
Book Details
Book Reviews
मराठा कालखंडात म्हणजेच, प्रामुख्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात, राज्यातील गावांच्या विकासाची जडणघडण कशा पद्धतीने होती, त्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असे आणि या विकासाचे थेट प्रतिबिंब नगररचनेतून कसे दिसून येत असे यावर चिकित्सात्मक विवेचन करणारा मराठा कालखंडातील नगरविकास हा ग्रंथ डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेला आहे.