Marathi Granthprakashanachi 200 Varsha | मराठी ग्रंथप्रकाशनाची २०० वर्षे

Sharad Gogate | शरद गोगटे
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Marathi Granthprakashanachi 200 Varsha ( मराठी ग्रंथप्रकाशनाची २०० वर्षे ) by Sharad Gogate ( शरद गोगटे )

Marathi Granthprakashanachi 200 Varsha | मराठी ग्रंथप्रकाशनाची २०० वर्षे

About The Book
Book Details
Book Reviews

२०० वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसायाने अनेक वळणे पार केली ,कित्येक चढउतार पहिले. कितीतरी व्यक्ती आल्या आणि आपापल्या कर्तृत्वाचा कमी - अधिक ठसा उमटवून काळाच्या पडद्याआड गेल्या. त्या सर्व घटना-प्रसंगांचा, वैशिष्टयपूर्ण व्यक्तींचा आणि प्रयोगशील संस्थांचा परिश्रमपूर्वक संकलित केलेला साक्षेपी इतिहास.

ISBN: 978-8-17-434431-1
Author Name: Sharad Gogate | शरद गोगटे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 485
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products