Marathi Natyasangit | मराठी नाट्यसंगीत
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Marathi Natyasangit | मराठी नाट्यसंगीत
About The Book
Book Details
'मराठी नाट्यसंगीत' हे त्यांचे पुस्तक म्हणजे मराठी नाट्यसंगीताचा एक धावता इतिहास आहे. सुमारे ७०० हुन अधिक निवडक नाट्य गीते नाट्यगीत या संग्रहात समाविष्ट केली असून 'नाट्यसंगीताची वाटचाल' या विषयावर बाळ सामंत यांची एक उद्बोधक प्रदीर्घ प्रस्ताववादी या ग्रंथाला जोडलेली आहे. शिवाय ध्वनिमुर्द्रीत नाट्यगीतांची आणि ती गीते सादर करणाऱ्या गायकांची सूची नाट्यसंगीताचा अभ्यास करणाऱ्या रसिकांना फार उपयुक्त वाटेल.