Marathyancha Toafkhana | मराठ्यांचा तोफखाना

Shyamala Panse | श्यामला पानसे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Marathyancha Toafkhana ( मराठ्यांचा तोफखाना ) by Shyamala Panse ( श्यामला पानसे )

Marathyancha Toafkhana | मराठ्यांचा तोफखाना

About The Book
Book Details
Book Reviews

पुणे पेशव्यांची राजधानी म्हणून ओळखली जात होती. येथे अठरा कारखाने वसविले गेले. त्यातील 'तोफखाना' हा कारखाना लष्कराशी निगडीत असा होता. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा कारखाना थाटला. तो जुना तोफखाना भांबुर्ड्यास होता. येथे तोफा ढाळण्यास निजाम दरबारातील मुझफरखानास आणले होते. पण मराठेशाहीतील चाकरी सोडून तो गेला. तेव्हा हा सरकारी तोफखाना माधव शिवदेव पानसी यांच्या ताब्यात पेशव्यांनी दिला. या तोफखान्यात तोफ ढाळल्या, बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे तयार केले. पुढे माधवराव पेशव्यांनी शुक्रवार पेठेत तोफखाना बांधून घेतला. तो नवा तोफखाना. या दोन्ही ठिकाणी तोफा तयार होत असत. तोफखान्याचा हा रंजक इतिहास अनेक पेशवेकालीन कागदपत्रे अभ्यासून या पुस्तकात मांडलेला आहे.

ISBN: 978-8-19-398956-2
Author Name: Shyamala Panse | श्यामला पानसे
Publisher: Merven Technologies | मर्वेन टेकनॉलॉजीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 143
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products