Mardhekaranchi Kavita : Sankrutik Samiksha | मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Mardhekaranchi Kavita : Sankrutik Samiksha | मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा
About The Book
Book Details
Book Reviews
जीवन, मृत्यू, ज्ञान, विज्ञान, ईश्वर अशा महत्त्वाच्या मूल्यांचा अर्थ कधी प्रत्यक्ष अनुभूतीतून,तर कधी कल्पनाशक्तीच्या साधनेतून,तर कधी चिंतनातून मर्ढेकर शोधतात.अशा प्रयत्नांचा मागोवा कविता समजून घेण्यास उपयुक्त ठरतो.त्यांच्या कवितेतील महत्त्वाच्या विषयांचे कल्पनानिष्ठ संशोधन कसे झाले,याचा घेतलेला हा वेध.