Mardhekaranchi Kavita Swarup Ani Sandarbh : Khand Pahila | मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ : खंड पहिला

Vijaya Rajadhyaksha | विजया राजाध्यक्ष
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Mardhekaranchi Kavita Swarup Ani Sandarbh : Khand Pahila ( मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ : खंड पहिला ) by Vijaya Rajadhyaksha ( विजया राजाध्यक्ष )

Mardhekaranchi Kavita Swarup Ani Sandarbh : Khand Pahila | मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ : खंड पहिला

About The Book
Book Details
Book Reviews

डॉ. विजया राज्याध्यक्ष यांचा हा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेचा संशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय. या पहिल्या खंडात, सुरूवातीला मर्ढेकरांच्या कवितेवरील समीक्षेचे संक्षिप्त समालोचन व एकूण नवकाव्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर मर्ढेकरांच्या कवितेतील आशयसूत्रे आणि मर्ढेकरांची काव्यशैली व प्रतिमासृष्टी यांच्या विवचनातून मर्ढेकरांच्या कवितेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. तसेच मर्ढेकरांच्या कवितेवरील आक्षेप, तिचा समकालीन व पुढील कवींवर पडलेला प्रभाव, मर्ढेकरांची परंपरा आणि मर्ढेकरांच्या कवितेचे सामर्थ्य व मर्यादा यांचाही सखोल विचार मांडलेला आहे.

ISBN: 978-8-17-486750-6
Author Name: Vijaya Rajadhyaksha | विजया राजाध्यक्ष
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 262
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products