Market Makers | मार्केट मेकर्स
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Market Makers | मार्केट मेकर्स
About The Book
Book Details
Book Reviews
कर्तबगार व्यक्ती, कंपन्यांचे ताळमेळ आणि व्यवस्थापन,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, राजकीय निर्णय,गुंतवणूक, पैशाची उपलब्धता, गुंतवणूकदारांची मानसिकता,मार्केटमधल्या कंपन्यांची भलीबुरी प्रतिमा…असे अनेक घटक कारणीभूत ठरतात मार्केटच्या चढउताराला.या घटकांचा आणि मार्केटवरील त्यांच्या परिणामांचा वेध घेणारे,सामान्य माणसाच्या पैशाला मार्गदर्शनाचे कवच पुरवणारे पुस्तक ‘मार्केट मेकर्स’.