Marm | मर्म

Chandrashekhar Gokhale | चंद्रशेखर गोखले
Regular price Rs. 108.00
Sale price Rs. 108.00 Regular price Rs. 120.00
Unit price
Marm ( मर्म ) by Chandrashekhar Gokhale ( चंद्रशेखर गोखले )

Marm | मर्म

About The Book
Book Details
Book Reviews

लहानपणापासून आपल्याला प्रत्येक कथेतून एक बोध घेण्याची सक्ती केली जाते, कथेचा शेवट बोधाने होतो, ती प्रथा इथे मोडली आहे. फार साध्या सरळ माणसांची साधी सरळ कथानकं आहेत. त्यातून आपण काय बोध घेणार? मग कथा वाचून आपल्या हाती काय उरतं ? काही उरत असेल तर ते आहे आपल्याला आपल्या पुरतं पटलेलं उभ्या आयुष्यचं ...'मर्म'. हेच मर्म आपल्यापर्यंत पोचवत आहेत लेखक चंद्रशेखर गोखले त्यांच्या या कथासंग्रहातुन

ISBN: -
Author Name: Chandrashekhar Gokhale | चंद्रशेखर गोखले
Publisher: Uma Chandrashekhar Gokhale | उमा चंद्रशेखर गोखले
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products