Masta Kalandar | मस्त कलंदर
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Masta Kalandar | मस्त कलंदर
About The Book
Book Details
Book Reviews
शोभा बोंद्रे लिखित 'मस्त कलंदर' हे पुस्तक म्हणजे किशोरकुमार,भरत दाभोळकर,निलू गव्हाणकर,जयंत साळगांवकर,विजय मल्या या पाच व्यक्तिमत्त्वांच्या जीवनप्रवासातील ठळक घटनांचा केवळ धावता पटच ठरत नाही, तर अलौकिक आयुष्य सामोरे आलेल्या आणि जगलेल्याही या व्यक्तिमत्त्वांच्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीचा प्रत्यय आणून देतं. मस्त कलंदर या पुस्तकाचा आणखी एक विशेष असा की, नियतीनं सार्यांच्याच आयुष्यात असा भन्नाट सारीपाट मांडून ठेवलेला नाही, याची जाणीव होत असतानाच आपापल्या परीनं आयुष्यातील खडतरतेला व सुखालाही सामोरं जाण्याची जिद्द हे पुस्तक मनात जागवतं !