Mayajaal | मायाजाल

Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Regular price Rs. 99.00
Sale price Rs. 99.00 Regular price Rs. 110.00
Unit price
Mayajaal ( मायाजाल ) by Jayant Narlikar ( जयंत नारळीकर )

Mayajaal | मायाजाल

About The Book
Book Details
Book Reviews

डॉ. जयंत नारळीकर म्हणजे एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व, त्यांचे एक रूप विश्वाचा वेध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे. तर दुसरे रूप किशोरवयीन मुला-मुलींना विज्ञानातील संकल्पना हसतखेळत शिकवणाऱ्या आणि विविध कथांमधून त्यांना रमवत रिझवत अनोख्या जगाची सफर घडवणाऱ्या विज्ञानलेखकाचे. डॉ. जयंत नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून उमललेल्या सात बहुरंगी कथांचे इंद्रजाल.

ISBN: 978-8-19-523015-0
Author Name: Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 82
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products