Mayleki Bapleki | मायलेकी बापलेकी
Regular price
Rs. 266.00
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Unit price
Mayleki Bapleki | मायलेकी बापलेकी
About The Book
Book Details
Book Reviews
मायलेकी-बापलेकी’ ही कुटुंबसंस्थेतली खास नाती आहेत. निव्वळ ‘मूल’ म्हणून आपल्या लेकीबद्दल बापाला आणि आईला काय वाटतं किंवा आईबाप आपल्या लेकीशी स्वतःला कसे जोडून घेतात, याचा मागोवा घेण्याच्या उद्देशातून ‘बापलेकी-मायलेकी’ हे पुस्तक साकार झालं आहे. ‘बापलेकी’ या नात्याआधी ‘मायलेकी’ हे नातं निर्माण होतं. किंबहुना त्यामुळेच ते अधिक जवळचं, संवादी आणि मोकळेपणाचं मानलं जातं. पण आता ‘बापलेकी’ या नात्यातलं अवघडलेपणही गळून पडलंय. तेही ‘मायलेकी’इतकंच जिव्हाळ्याचं झालंय.