Maz Talamay Jeevan : Zakir Hussain | माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन
Regular price
Rs. 266.00
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Unit price

Maz Talamay Jeevan : Zakir Hussain | माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन
About The Book
Book Details
Book Reviews
प्रसिध्द तबलावादक, संगीतकार व तालतज्ञ म्हणून जगभरात ख्यातकीर्त झालेले झाकीर हुसेन आणि त्यांचे वडिल म्हणजे पं. अल्लारखाँ. वडिलांशी असलेले नाते उलगडत त्यांनी स्वतःचा जीवनपट 'माझं तालमय जीवन' मधून उलगडला आहे. प्रश्नोत्तराच्या स्वरुपात यात झाकीर हुसेन यांच्या बालपणापासूनच्या आठवणी आहेत .अनेक नामवंतांच्या आठवणी व स्वत:च्या तालमय जीवनाची कहाणी यातून कथन केली आहे. याच्या संवादक नसरीन मुन्नी कबीर असून, प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केला आहे.