Maza Ishwar Stri Ahe | माझा ईश्वर स्त्री आहे
Regular price
Rs. 333.00
Sale price
Rs. 333.00
Regular price
Rs. 370.00
Unit price

Maza Ishwar Stri Ahe | माझा ईश्वर स्त्री आहे
About The Book
Book Details
Book Reviews
पुरुषसत्ताक समाजाचा विरोध,कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार आणि गोंधळलेल्या मनामुळे ठाम भूमिका घेऊ न शकणारे समाजामधील काही लोक, तसंच मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या - विशेषतः हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणाऱ्या स्त्रिया - याना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांची संघर्षाची वाटचाल मंद गतीने का होईना चालू आहे . या संघर्षाचं समाजमनाला भानावर आणणारं चित्रण या कादंबरीत केले आहे.